चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास? झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.. चिंगी: कितीजण होते धावायला? झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी…!!! Like Like Love Haha Wow Sad Angry 1
एक मध्यम वयाचा माणूस जिम मध्ये जातो आणि तिथल्या ट्रेनर ला विचारतो, माणूस: मला एका सुंदर मुलीला पटवायचे आहे तर, मी कोणती मशीन वापरू? ट्रेनर: सर तुम्ही ए.टी.एम. मशिनच वापरा..!!! Like Like Love Haha Wow Sad Angry 1
एका मठावर गेलो होतो, सात साधू सात चटयांवर बसले होते, मी सगळ्यात मोठ्या साधूला विचारले, बाबा पोरी भाव देत नाहीत काय करु? बाबा हसले आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले, गोमटेश्वरा आणखी एक चटई टाक बाबा… Like Like Love Haha Wow… Continue Reading →
एकदा बस मध्ये खूप गर्दी असते, उभे राहुन कंटाळलेली एक बाई एका गाठोड्यावर बसते.. एक माणूस: बाई, गाठोड्यावर नका बसु टरबुज फुटतील… बाई: गाठोड्यात टरबुज आहेत का? माणूस: नाही, खिळे आहेत… Like Like Love Haha Wow Sad Angry
भावांनो कुठल्याही मुलीला Prapose करायचं असलं तर, Valentine Day ला करू नका किंवा Propose Day ला करू नका.. १ एप्रिल ला करा, ज्याकपॉट लागला तर लागला, नाहीतर एप्रिलफुल म्हणून माघार घ्या.. उगीच मार खायचं लक्षण नको राव..! Like Like Love… Continue Reading →
आई (मध्यरात्री घरी परतलेल्या गम्पुला) इतक्या रात्रिपर्यन्त कुठे भटकत होतास? गंपू: पिक्चर बघायला गेलो होतो, आई: कोणता? गंपू: माँ की ममता.. आई: आता वर जाऊन दूसरा पिक्चर बघ, गंपू: कोणता? आई: बाप का कहर… Like Like Love Haha Wow Sad… Continue Reading →
एक शेतकरी खुप आजारी असतो, त्याची पत्नी म्हणते: तुमचा ताप वाढतच चाललाय, थांबा मी तुम्हाला चिकन सूप बनवून देते, खुराडयातला कोंबडा खडबडून जागा होतो, कोंबडा म्हणतो: ओ ताई! आधी क्रोसीन देऊन पहा ना, लगेच काय चिकन सूप? Like Like Love… Continue Reading →
नवरा: आज आपण बाहेर जेवू गं.. बायको: अय्या! लगेच तयारी करते मी, नवरा: हो.. तु स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो… Like Like Love Haha Wow Sad Angry
एका पुरुषाने १०० वेळा रक्तदान करुन रेकॉर्ड केले, ब्लड बँकेने सत्कार समारंभ आयोजित केला, प्रत्यक्षात रक्तदात्या ऐवजी त्याच्या बायकोला स्टेज वर बोलावण्यात आले, तिला खूप आश्चर्य वाटुन तिने विचारलं की, रक्तदान ह्यांनी केलं आणि सत्कार माझा का बरं? ब्लड बँकेने… Continue Reading →
© 2025 Nadaniyaan