Funny WhatsApp Marathi Jokes – Latest Marathi Jokes
Latest Marathi Jokes Funny WhatsApp Marathi Jokes जीएसटीचा नवा अर्थ : पहिली बाई : अगं, काय सांगू तुला! आमच्याकडे जीएसटी फारच आहे! दुसरी बाई : मी लकी आहे! आम्हाला जीएसटी अजिबात नाही! तिसरी बाई : अहो, तुम्ही काय बोलताय कळेल का? पहिली बाई : अगं, ती आमची कोड लँग्वेज आहे. जीएसटी म्हणजे ‘घरी सासूचा त्रास’! … Read more