कुणी मदत केली नाही म्हणून निराश होऊ नका..
“ज्यांनी ज्यांनी मला मदत करायला नकार दिला,
त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे!
कारण त्यामुळेच सगळ्या गोष्टी,
मी स्वतः करू शकलो…”

Like
LikeLoveHahaWowSadAngry