अर्धवट पिकलेली फळे गोड
कधी लागत नाहीत,
अर्धवट ज्ञान कधी उपयोगात येत नाही,
स्वतःला बादशाह समजणारे
मरायच्या भितीपोटी
कधी कुठली लढाई स्वतः लढत नाहीत,
विचारांच्या जोरावर अन
ताकदीच्या धारेवर जे लढतात,
त्यांच्यापासून विजयश्री दूर राहूच शकत नाही…

Like
LikeLoveHahaWowSadAngry