बायकांची प्रार्थना…
हे देवा माझ्या नवऱ्याला
पैसा, धन, दौलत, यश सारं दे…
माझ्यासाठी काही नको
त्याच्याकडुन कसं घ्यायचं ते मी बघते…
😀😀😀😛😛😛
WhatsApp Jokes In Marathi
लहानपणी आई म्हणते तुला काही कळत नाही,
तरुणपणी बायको म्हणते तुम्हाला काही कळत नाही,
म्हातारपणी मुले म्हणतात तुम्हाला काही कळत नाही,
पुरुषांना कळण्याचे वय केव्हा येते हेच काही कळत नाही…
😀😀😀😛😛😛
Best Jokes In Marathi
एक वेडा म्हशी वर बसून फिरत होता
दूसरा वेडा : अरे ए, पोलिस पकडतील तुला.
पहिला वेडा : का?
दूसरा वेडा : अरे, हेल्मेट कुठे घातलेस तू?
पहिला वेडा : नीट बघ, फोर व्हिलर आहे.
😀😀😀😛😛😛
Funny Puneri Jokes – Marathi WhatsApp Jokes
कोलगेट : क्या आपके टुथपेस्ट मे नमक है?
पुणेकर : “नाही मी वरतुन टाकुन घेतो… (चवीनुसार)”
😀😀😀😛😛😛
Marathi Jokes For WhatsApp
जन्म झाल्यावर आई जेव्हा डोक्यावरून हाथ फिरवते
तेव्हा आपल्या डोक्यावर केस यायला सुरवात होते…
आणि लग्न झाल्यावर जेव्हा बायको डोक्यावर हाथ फिरवते
तेव्हा केस गळायला सुरवात होते…
प्रभु तेरी माया कोई समज नही पाया कही धुप कही छाया…!!!
😀😀😀😛😛😛
Funny Teacher Student Jokes In Marathi
“वर्गात गुरुजींनी विचारले”…
खेडयात आणि शहरात काय फरक आहे…??
एका मूलाने खुप छान उत्तर दिले…
खेडयात कुत्रे लावारिस फिरतात अन् गोमाता पाळली जाते…
आणि शहरात कुत्रे पाळले जातात अन् गोमाता लावारिस फिरते…
😀😀😀😛😛😛
नौकरी के लिए इंटरव्यू चल रहा था…
बहुत लम्बी लाइन लगी हुई थी…
गेट पर लिख था…
अंदर आने के लिए जो सबसे कम शब्द बोलेगा
उसे नौकरी दी जाएगी…
अब कोई कहता था:- मै आई कम इन सर ।
कोई कहता था:- क्या में अन्दर आ सकती हु ।
कोई कुछ कहता कोई कुछ कहता…
तभी एक महाराष्ट्र वाले का नंबर आया
उसने कमरे के गेट में गर्दन भीतर डाली और बोला :- युका?
डायरेक्ट सिलेक्ट ना भाऊ
😀😀😀😛😛😛