मैत्री म्हणजे विश्वास, धीर आणि दिलासा, मनाची कळी उमलतांना पडलेला पहिला थेंब, मैत्री म्हणजे दोन जीवांमधला सेतू, मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू… Like Like Love Haha Wow Sad Angry
ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे, जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे, जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला, परंतु हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे… Like Like Love Haha Wow Sad Angry
कोणत्याही अडचणीच्या वेळेला मी म्हणणार नाही तुला See You, नेहमी राहुयात एकत्र I And You, जर उद्या मी या जगात नसेल तर, ठेवून फूल माझ्या प्रेतावर फक्त एकदा म्हण “Stupid I Miss You” Like Like Love Haha Wow Sad Angry
निशब्द भावनेला स्पर्शाची साथ, हळव्या मनाला आसवांची साथ, उधाण आनंदाला हास्याची साथ, तशीच असु दे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ… Like Like Love Haha Wow Sad Angry
रोज आठवण न यावी असे होतच नाही, रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही, मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात, आणि तुला याची खात्री आहे यालाच “मैत्री” म्हणतात… Like Like Love Haha Wow Sad Angry
मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी, एकदाच बरसून थांबणारी.. मैत्री असावी रिमझिम सरी सारखी, मनाला सुखद गारवा देणारी… Like Like Love Haha Wow Sad Angry
चांगल्या काळात हात धरणे, म्हणजे मैत्री नव्हे, वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री… Like Like Love Haha Wow Sad Angry
माझी मैत्री कळायला, तुला थोडा वेळ लागेल.. पण ती कळल्यावर, तुला माझं वेड लागेल… Like Like Love Haha Wow Sad Angry
तुझ्या साध्या सोप्या जगण्यामध्येही एक वेगळेपण आहे, जीवनाकडे पाहण्याची तुझी स्वतःची एक दृष्टी आहे, आणि तुझ्या मैत्रीच्या निमित्ताने ती मला लाभली, याहून मोठा आनंद तो कुठला…! मैत्री दिवसाच्या शुभेच्छा! Like Like Love Haha Wow Sad Angry
© 2025 Nadaniyaan