ईंग्लिश चित्रपटाची मराठीत नावे अशी असतील बघा..
हॉलो मॅन: पोकळ माणुस!
डाय अनादर डे: नंतर कधीतरी मर!
गॉन विथ द विंड: गेला उडत!
सुपरमॅन: लई भारी माणुस!
स्कॉरपियन किंग: तात्या विंचू!
द मम्मी रिटर्न्स: आई परत आली!
मिशन इम्पॉसिबल: नाही जमत!
मिशन इम्पॉसिबल II: एकदा सांगितलं ना नाही जमत!
मेन इन ब्लॅक: काळी माणसं!
मेन इन ब्लॅक II: एकदम काळी माणसं!
1