एकदा भगवंताला एका भक्ताने विचारले,
“देवा” तूच हे सर्व निर्माण करणारा आहेस, मला निर्माण करणाराही तूच आहेस.
“तुला काही अर्पण करावे तर काय अर्पण करावे?
तुझेच तुला कसे अर्पण करणार?”
भगवंताने स्मित उत्तर दिले, “बाळा, तुझा अहंकार मी निर्माण केलेला नाही.
तो तूच निर्माण केलेला आहेस. तो मला अर्पण कर, त्याने अवघा संसार सुखाचा होईल.”
शूभ सकाळ!