पैसा हेच सर्वस्व नाही..
पैसा जरुर कमवा,
पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका..
पैश्याची पूजा जरूर करा,
पण पैश्याचे गुलाम बनू नका..
माणसासाठी पैसा बनला आहे,
पैश्यासाठी माणूस नाही..
हे नेहमी लक्षात ठेवा..
आपले मित्र हे आपले धन आहे..
वेळ काढ़ा भेटा बोला..
हे प्रेमाने मिळते,
जपून ठेवा…

Like
LikeLoveHahaWowSadAngry