पप्पु :- दोघे पण.
बाबा:- नाय, दोघांपैकी एकच सांग…
पप्पु:- तरीपण दोघेच आवडतात
बाबा:- जर मी लंडनला गेलो आणि तुझी आई पॅरीसला गेली तर तु कुठे जाणार…??
पप्पु:- पॅरीस
बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुला आई आवडते जास्त…??
पप्पु:- नाय, पॅरीस खुप सुँदर शहर आहे लंडनपेक्षा
बाबा:- जर मी पॅरीसला गेलो आणि तुझी आई लंडनला गेली तर मग तु कुठे जाणार…??
पप्पु:- लंडनला
बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुझ आईवर जास्त प्रेम करतो
पप्पु:- नाय , तस काय नाही ?
बाबा:- तर मग काय ?
पप्पु:- बाबा, पॅरीस फिरुन झाल म्हणुन लंडन जाणार
बाबा:- हरामखोर, सरळ बोलना तु आईचा लाडका चमचा आहेस…!!!
😀😀😀😛😛😛