कुणी जर आपल्याला चिडवत असेल किंवा जळवत असेल,
तर आपण चिडायचे नाही किंवा त्याला आपल्याला काही त्रास होतोय असेही दाखवायचे नाही,
म्हणजे त्याला हवी असलेली नेमकी प्रतिक्रिया आपण देतच नाही,
आणि त्याच चिडवणं आपोआपच थांबते…
आपण जर चिडलो तर तो जिंकला असे त्याला वाटेल,
म्हणून त्याला आपण नेहमी खुश आहोत हे दाखवा म्हणजे तुम्ही जिंकाल…

Like
LikeLoveHahaWowSadAngry