एका मुलीने,
आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मॅसेज सेंट केला,
आपलं लग्न होवू शकत नाही कारण माझं
लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरले आहे..
मुलगा मॅसेज वाचुन खुप
दुःखी होतो आणि रडायला लागतो..
२ मिनिटांनंतर त्या मुलाला मॅसेज येतो,
सॅारी… सॅारी!
चुकून तुम्हाला हा मॅसेज सेंट झाला…!