Latest Marathi Jokes
Funny WhatsApp Marathi Jokes
जीएसटीचा नवा अर्थ :
पहिली बाई : अगं, काय सांगू तुला! आमच्याकडे जीएसटी फारच आहे!
दुसरी बाई : मी लकी आहे! आम्हाला जीएसटी अजिबात नाही!
तिसरी बाई : अहो, तुम्ही काय बोलताय कळेल का?
पहिली बाई : अगं, ती आमची कोड लँग्वेज आहे.
जीएसटी म्हणजे ‘घरी सासूचा त्रास’!
😀😀😀😛😛😛
Jokes In Marathi – Funny Marathi Jokes
सॉरी हा शब्द किती विचित्र आहे ना?
आपण म्हणालो तर चांगला
आणि
डॉक्टर म्हणाले तर
विषयच संपला…
😀😀😀😛😛😛
Marathi Jokes For WhatsApp
सकाळ पासून पहातोय,
हाच मेसेज सारखा सारखा येतोय……
वर्षाचा शेवटचा दिवस !
वर्षाचा शेवटचा दिवस !
काहीच समजनां काय झालयं राव,
आता ही वर्षा कोण?
अन तिला झालयं तरी काय ????
😀😀😀😛😛😛
Funny Jokes In Marathi
शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलेय की जगात……..
१५७२३४४८९३ लोकं…..
एवढे आळशी आहेत
की त्यांनी आतासुद्धा वर दिलेली संख्या वाचली नसणार.
😀😀😀😛😛😛
Marathi Comedy Jokes
बायको आणि सूर्य या दोघांमध्ये एक मोठी समानता आहे. काय माहितेय?
.
.
.
.
तुम्ही या दोघांकडेपण मोठे डोळे करून पाहूच शकत नाही!
😀😀😀😛😛😛
Latest Jokes in Marathi
रस्ते साधे होते
तेंव्हा माणसे ही साधी होती,
आता… रस्ते डांबरी झाले
तेंव्हापासून माणसे ही डांबरट झाली…
😀😀😀😛😛😛
लेटेस्ट मराठी जोक्स
चुलीवर ठेवला तवा
त्यात टाकला ओवा
आणि जे मेसेज पाठवत नाय
त्यांचा मोबाईल फुटुदे रे देवा
😀😀😀😛😛😛
मराठी विनोद
पश्या : जर मी या नारळाच्या झाडावर चढलो
तर मला इंजिनीयरींग कॉलेज च्या मुली दिसतील का रे…???
गण्या : हो…
आणि जर हात सुटला तर
मेडिकल कॉलेजच्या पण दिसतील…
😀😀😀😛😛😛
Marathi Chavat Vinod
धाडसाचा कहर…. बायको: मी कशी दिसतेय?
आत्ताच ब्युटी पार्लरला जाऊन आल्येय.
नवरा शांतपणे: मग काय, बंद होत का?
😀😀😀😛😛😛
Marathi Jokes – Funny Marathi SMS
Jokes In Marathi – Marathi Vinod – Chavat Jokes In Marathi
“ती, जवळ नसताना हवा असतो तिचा सहवास,
“ती, माझ्यासाठी आहे खुपच खास,
“ती, एकमेव, जिने पाडली माझ्या मनावर छाप,
“ती, आणि ती, फक्त माझी प्रिय…
“”गायछाप””
Only For गायछाप Lover
😀😀😀😛😛😛
Best Marathi Jokes
आले रे बाबा एकदाचे “अच्छे दिन”
आज सकाळी पाच वाजता फोन करून मला सॉरी म्हणत होती,
खूप रडत पण होती!
म्हणत होती की तू जसं म्हणशील तसंच वागेल!
प्लीज मला सोडून जावू नकोस…
कुणाची गर्लफ्रेंड होती कुणास ठावूक?
😀😀😀😛😛😛
Girlfriend Boyfriend Marathi Funny Chavat Jokes
मुलगी – हाय… तुझी आठवण येतेय.
मुलगा – अजून माझा पगार झाला नाही.
मुलगी – अच्छा चल बाय, बाबा आलेत माझे.
😀😀😀😛😛😛
Marathi WhatsApp Jokes
प्रेम प्रकरण
मुलगा: प्रिये तुज नाव हातावर लिहू की छातीवर?
मुलगी: ईकडे तिकडे लिहण्या पेक्षा ७-१२ वरच लिह ना…
.
.
.
.
कारण वावर आहे तर पॉवर आहे!
😀😀😀😛😛😛
Marathi Chutkule
नदी किनारी जोडपे बसलेलेे असते…
प्रेयसी : तुझा काय प्लॅन आहे?
प्रियकर : तोच ग…. १ पैसा १ सेकंड
प्रेयसी : मर मेल्या मोबाईल मध्येच
😀😀😀😛😛😛