Marathi Love Status For WhatsApp
आयुष्यात ऐक वेळ अशी येते जेव्हा प्रश्न नको असतात फक्त साथ हवी असते…
❤❤❤
आजही पुन्हा तेच झाले… डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले…
❤❤❤
कुणाच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी भांडण करू नका,
जर तुम्ही त्या व्यक्तीला हवे असाल तर… ती स्वतःच तुमच्यासाठी जागा बनवेल.
❤❤❤
तु प्रेम कुणावरही कर, पण चर्चा तर आपल्याच लफड्याची होणार !
❤❤❤
Marathi Status For WhatsApp
कधी कधी काही नाती फक्त नावापुरतीच राहील्यासारखी वाटतात.
❤❤❤
नेहमी दुःख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी,
आणि थोडी का होईना तु कधी रडली का माझ्यासाठी?
❤❤❤
प्रेम कधीच अधुरे रहात नाही, अधुरा राहतो तो विश्वास,
अधुरा राहतो तो श्वास, अधुरी राहते ती कहाणी, राजा पासुन दुरावलेली एक राणी…
❤❤❤
कुणावर कितीही जिवापाड प्रेम केले तरी ते कधीच आपल्या नशीबात नसते हेच खरं आहे…
❤❤❤
1