Tumchya Sathi Kay Pan – तुमच्यासाठी कायपण
तुमच्याशी मैत्री करून
रंगले आमचे जीवन
मित्र आहोत तुमचे
तुम्ही फक्त शब्द टाका
तुमच्यासाठी कायपण…!!!
————————————
मोठे होता होता सरलं सारं बालपण
मैत्री मात्र आपली अशीच राहील
कालपण आजपण आणि उद्यापण…
तुमच्यासाठी कायपण…!!!
————————————
तू तो सखा,
तूच तो प्रियकर,
ज्याच्यामध्ये गुंतलय मन,
सांगायचे आहे आज तुला,
तुमच्यासाठी कायपण…!!!
Marathi WhatsApp Status
Tumchya Sathi Kay Pan – तुमच्यासाठी कायपण
प्रियसीला बोलण्यापेक्षा आई बाबांना बोला
आई बाबा तुमच्यासाठी कायपण…!!!
नक्कीच ते खूप आनंदित होतील.
————————————
आमचा “महाराष्ट्र”
आमचा “रुबाब”
आमची “दादागिरी”
“कालपण”
“आजपण”
“उद्यापण”
फक्त आवाज टाका
“तुमच्यासाठी कायपण”
“कधीपण” आणि “कुठेपण”
जय महाराष्ट्र…!!!
————————————
तुमच्यासाठी कायपण…
डोकं फिरलं तर नायपण…!!!
😀😀😀😛😛😛